News & Views Live: एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली की फुटली? | Eknath Shinde vs Uddhav Thackeray

73215
76
963
23.06.2022
LOKMAT

LOKMAT

725425987
1690000
16682
16.03.2011
IN
Описание видео:

News & Views Live: एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली की फुटली? | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Shivsena #Eknathshinde #UddhavThackeray #Shivsena #lokmat #news #Maharashtra Subscribe to Our Channel 🤍🤍youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►🤍🤍lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: 🤍bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► 🤍🤍facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►🤍twitter.com/MiLOKMAT Instagram ►🤍🤍instagram.com/milokmat

Кадры из видео
News & Views Live: एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली की फुटली? | Eknath Shinde vs Uddhav Thackeray
News & Views Live: एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली की फुटली? | Eknath Shinde vs Uddhav Thackeray
News & Views Live: एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली की फुटली? | Eknath Shinde vs Uddhav Thackeray
News & Views Live: एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली की फुटली? | Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Тэги из видео
Комментарии пользователей:
Mahamuni's
2022-06-24 06:36:31

अहो किती बघताय स्वप्न गेलं गेलं.............

Asha Almeida
2022-06-24 03:05:48

भाई टॉर्सेकर चा नंबर द्या

Mahesh Ahire
2022-06-24 01:55:43

मागिल निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी निर्माण झालेला पेच आपल्या लोकमत चर्चत आगामी काळात माननीय , राजकीय विश्लेषक,श्रीधर अणे यांनी शिवसेना पक्षाचे भवितव्य सांगितले होते

kailash wagh
2022-06-23 21:40:21

Ashish known Modi hater and also known bootlicker of MahaVasuli gang

kailash wagh
2022-06-23 21:38:46

बंड खोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील शरद पवारांचा इशारा

.
. बापो चाणक्य मिसाईल डागणार

EknathShinde👇

काका तुमच्या माहिती साठी सांगतो घंटा करत नाही तुम्ही !

शिवसेनेत फूट पडल्यानंतर पवार साहेब सर्वाधिक घाबरलेले राजकारणी का?

पवार साहेब कोणत्या कारणाने घाबरले आहेत ?

आता पवार साहेब इतके काळजीत का आहेत ? youtu.be/xDuK3GYgHxY youtu.be/xDuK3GYgHxY

kailash wagh
2022-06-23 21:38:26

ठाकरे बंधूंवर महाराष्ट्रात कोणीही विश्वास ठेवत नाही.उद्धव यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या 2019 च्या जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि केवळ मुख्यमंत्रिपदासाठी पवार साहेब आणि काँग्रेससोबत गेले
राज हे बारामती साहेबांचे पोपट म्हणून ओळखले जातात आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रचार केला होता
राज साहेबांच्या आई,उद्धव साहेबांच्या आई आणि सुप्रिया सुळे यांच्या सासू या तिघीही सख्ख्या बहिणी आहेत हे महाराष्ट्र आणि भारतातील फार कमी लोकांना माहीत आहे
पवार साहेब,राजसाहेब आणि उद्धव साहेब हे तीनही कुटुंब एकमेकांशी घट्ट नातेसंबंधित आहेत

kailash wagh
2022-06-23 21:38:09

प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या मनातलेः

खरंतर उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं आणि देवेंद्र फडणवीस किंवा दुसरी कुणीही व्यक्ती मुख्यमंत्री झाली तरी माझ्या व्यक्तिगत आयुष्यात काहीही फरक पडत नाही, तरीसुद्धा मवीआ आघाडीचं सरकार पडायच्या बेतात आहे ह्याचा मला इतका आनंद का होतोय?

कारण माझ्या डोळ्यासमोर सतत उभा राहतोय हा निरागस चेहरा,रक्ताळलेला,तरीही एका लहान मुलासारखं निर्व्याज हसणारा.ह्या हिंदू साधूला पालघर मध्ये जमावाने दगडांनी ठेचून मारलं होतं,तेसुद्धा पोलिसांच्या उपस्थितीत. सतत उठता बसता हिंदुत्वाच्या नावाने गळे काढणाऱ्या ह्या सरकार ने काही केलं नाही.

मुख्यमंत्र्यांनी साधी दखलही घेतली नाही. जेव्हा पोलिसांनी आपलं काम करायला हवं होतं तेव्हा महाराष्ट्राचे पोलीस महीना १०० कोटीची खंडणी गोळा करत होते आणि अंबानीच्या घरासमोर स्फोटके ठेवीत होते.

सत्तेचा इतका माज होता मवीआच्या नेत्यांना की त्यांना न एसटी कामगारांच्या आयुष्याची परवड दिसत होती ना कोरोना काळात सामान्य माणसाच्या आयुष्याची झालेली होरपळ. कोरोना काळात मुंबईची जनता किडेमुंगी सारखी मरताना घरकोंबडे मुख्यमंत्री वांद्र्यात बसून कोमट पाणी प्यायचे सल्ले देत होते.

ह्यांचे सतरंजी उचले देशासाठी लढलेल्या खऱ्या सैनिकांना मारहाण करत होते, फेसबुकवर टीका करणाऱ्या सामान्य नागरिकांना तुरुंगात डांबत होते. ह्यांचे गृहमंत्री, ज्यांचे काम राज्यातली कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आहे, ते स्वतःच खंडणीखोरीच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत.

अत्यंत बेताल बरळणारा राऊत हा यांचा प्रमुख स्ट्रॅटेजिस्ट होता आणि ती सतत व्याक व्याक करणारी पेडनोकर यांची प्रमुख प्रवक्ती. नाव घ्यायचे शिवाजी महाराजांचे आणि काम करायचे आलमगिराचे असे हे सरकार. हे सरकार पडले तर मलाच काय कुठल्याही सुजाण, विचार करणाऱ्या सामान्य नागरिकाला आनंदच होईल.

तळतळाट भोवत आहेत हे, ह्या साधूचे, संपात अन्नान्न दशा झालेल्या एसटी कामगारांचे, कारणाशिवाय तुरुंगात सडणाऱ्या निखिल भामरे आणि केतकी चितळे सारख्या सामान्य नागरीकांचे.
youtube.com/results?search_query=%23%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AB%E0%A4%B3 #कर्माचे_फळ
youtube.com/results?search_query=%23%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C #माज

Mahesh B
2022-06-23 19:14:56

Today's loksatta editorial copied by ashish sir. Plz explain your own opinion.

नर्मदे हर
2022-06-23 15:27:37

येतोय

Vaman Barve
2022-06-23 14:48:05

काय मिळालं दतुरा

Vaman Barve
2022-06-23 14:45:41

आशिष जाधव संजय राऊत यांच्यावर तुमचा विश्वास आहे का

Prashant Suryawanshi
2022-06-23 13:41:06

Yes

uday pawar
2022-06-23 13:37:41

BJP Ka party aahe ka?
Feku ne aakkha desh vikla,tri aapan Fsu nka ,Shinde Saheb?

Prakash Patil
2022-06-23 13:32:14

Haa ek number faltu maanus aahe

Keep Social distance
2022-06-23 13:18:43

खतरनाक चाटुगिरी

Nitin Kutwal
2022-06-23 13:18:23

जाधव सर या सगळ्या त जनतेच काय

Milind Walunjkar
2022-06-23 13:08:44

Lack of impartial comments,librandu talk...

Nikhchan's Gaming
2022-06-23 13:04:19

X57pNv6BTXI&t=37m25s 37:25 तो जो शिवसैनिक आहे...तो शरद पवार नाहीतर सोनिया गांधी असेल. कारण इथे शिवसेनेचे दिग्गज नेत्यांचे, आरोग्य मंत्र्यांचे फोन उद्धव जी उचलत नाहीत, आदित्य ठाकरे मुंबईच्या बाहेर पडत नाहीत आणि ते कोण्या शाखेतल्या शिवसैनिकाचे फोन उचलत असतील का? अहो पटेल असं तरी बोला...नाहीतर आम्हाला चुकीचे भास व्हायला लागतील.

Deepak Upadhyay
2022-06-23 12:59:39

Jai maharashtra

Что ищут прямо сейчас
анимация хаги ваги русская озвучка воры секретный домик своими руками егорик страдает among us mods amelka музыкальный биатлон телец video viral ssd read speed попыт импровизация смотреть онлайн Егорик ми ми мишки про дед мороза Спецоперация бузова сметана в домашних условиях Леонид мимимишки все серии собр гувд
Похожие видео
02.05.2022
Eknath Shinde on Anand Dighe death : आनंद दिघे यांचा मृत्यू नेमका कसा झाला? शिंदेंनी स्पष्ट सांगितलं

Eknath Shinde on Anand Dighe death : आनंद दिघे यांचा मृत्यू नेमका कसा झाला? शिंदेंनी स्पष्ट सांगितलं

02.09.2021
ABP Majha LIVE |Eknath Shinde vs Shiv Sena | Maharashtra Political Crisis | Supreme Court | Marathi

ABP Majha LIVE |Eknath Shinde vs Shiv Sena | Maharashtra Political Crisis | Supreme Court | Marathi

22.06.2022
Uddhav Thackeray Govt Maharashtra: केवळ एक गोष्ट ठाकरे सरकारला वाचवू शकते..

Uddhav Thackeray Govt Maharashtra: केवळ एक गोष्ट ठाकरे सरकारला वाचवू शकते..

21.06.2022
Eknath Shinde LIVE : ABP Majha LIVE | Eknath Shinde Rebel | Uddhav Thackeray | Maharashtra

Eknath Shinde LIVE : ABP Majha LIVE | Eknath Shinde Rebel | Uddhav Thackeray | Maharashtra

21.06.2022
Pankaja Munde interview : Eknath Shinde ते Devendra Fadnavis, पंकजा मुंडे रोखठोक बोलल्या!

Pankaja Munde interview : Eknath Shinde ते Devendra Fadnavis, पंकजा मुंडे रोखठोक बोलल्या!

23.06.2022
Prakash Ambedkar on Eknath Shinde Pune : उद्धव ठाकरे यांचं ते स्टेटमेंट महत्त्वाचं : प्रकाश आंबडेकर

Prakash Ambedkar on Eknath Shinde Pune : उद्धव ठाकरे यांचं ते स्टेटमेंट महत्त्वाचं : प्रकाश आंबडेकर

21.06.2022
एकनाथ शिंदेंचं बंड.. पंकजांना प्रश्न आणि त्या हसू लागल्या.. काय घडलं.. Eknath Shinde Pankaja Munde

एकनाथ शिंदेंचं बंड.. पंकजांना प्रश्न आणि त्या हसू लागल्या.. काय घडलं.. Eknath Shinde Pankaja Munde

30.04.2022
Majha Maha Katta : पोटच्या 2 मुलांचा मृत्यू, आभाळ कोसळलेल्या शिंदेंना जेव्हा आनंद दिघेंनी सावरलं

Majha Maha Katta : पोटच्या 2 मुलांचा मृत्यू, आभाळ कोसळलेल्या शिंदेंना जेव्हा आनंद दिघेंनी सावरलं

23.06.2022
#मधलीओळ भाग 50: शिवसेनेने भूमिका का बदलली, वस्तूस्थितीची जाणीव की पक्ष वाचवण्याचे प्रयत्न: ABP Majha

#मधलीओळ भाग 50: शिवसेनेने भूमिका का बदलली, वस्तूस्थितीची जाणीव की पक्ष वाचवण्याचे प्रयत्न: ABP Majha

21.06.2022
Maharashtra Political crisis: राजकीय भूकंपाबाबत वारकऱ्यांना काय वाटतंय?

Maharashtra Political crisis: राजकीय भूकंपाबाबत वारकऱ्यांना काय वाटतंय?

21.06.2022
सर्वात मोठी अपडेट : एकनाथ शिंदेंना काय म्हणालेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे? काय झाली चर्चा

सर्वात मोठी अपडेट : एकनाथ शिंदेंना काय म्हणालेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे? काय झाली चर्चा

23.06.2022
Bharat Gogawale On Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनानेता मानता की नाही? भरत गोगावलेंचं त त फ प  गोगावले

Bharat Gogawale On Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनानेता मानता की नाही? भरत गोगावलेंचं त त फ प गोगावले

22.06.2022
'धर्मवीर' मधूनच बंडाची ठिणगी? | Sanjay Awate | #thinkbank #eknathshinde

'धर्मवीर' मधूनच बंडाची ठिणगी? | Sanjay Awate | #thinkbank #eknathshinde

27.06.2022
Shiv Sena History: 'या' ५ घटना अन् 'शिवसेना संपली' असं बोललं गेलं पण.. Maharashtra Political Crisis

Shiv Sena History: 'या' ५ घटना अन् 'शिवसेना संपली' असं बोललं गेलं पण.. Maharashtra Political Crisis

22.06.2022
Bacchu kadu EXCLUSIVE : आपली आणि अपक्षांची नाराजी का? बच्चू कडू थेट बोलले...

Bacchu kadu EXCLUSIVE : आपली आणि अपक्षांची नाराजी का? बच्चू कडू थेट बोलले...

23.06.2022
काँग्रेसनंतर राष्ट्रवादीही नाराज! 'या' विधानावरून संजय राऊतांना लगावला खणखणीत टोला | Bhujbal vs Raut

काँग्रेसनंतर राष्ट्रवादीही नाराज! 'या' विधानावरून संजय राऊतांना लगावला खणखणीत टोला | Bhujbal vs Raut

22.06.2022
Eknath Shinde Kisannagar Shakha: ज्या शाखेतून सुरुवात, त्या किसननगर शाखेतील शिवसैनिकांना काय वाटतं?

Eknath Shinde Kisannagar Shakha: ज्या शाखेतून सुरुवात, त्या किसननगर शाखेतील शिवसैनिकांना काय वाटतं?